शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

खंडणी प्रकरणातील तिघा संशयितांना पोलीस कोठडी

By admin | Updated: May 15, 2014 23:55 IST

नाशिक : सराईत गुन्हेगार अर्जुन पगारे, भीम पगारे, गिरीश शे˜ी यांना ठार न मारण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सावंत, पवार, जगताप या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़

नाशिक : सराईत गुन्हेगार अर्जुन पगारे, भीम पगारे, गिरीश शे˜ी यांना ठार न मारण्यासाठी पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले सावंत, पवार, जगताप या तिघा संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़याबाबत अधिक माहिती अशी की, घारपुरे घाटावरील गोदावरीनगर येथे राहणारे हरीश प्रभाकर गांगुर्डे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री या तिघांविरुद्ध फि र्याद दिली़ या फि र्यादीनुसार भीम पगारेचा खून झाला त्यादिवशी रात्री साडेदहा वाजता संशयित गणेश चांगले, महेश सावंत, सागर पवार, सचिन जगताप व इतर पाच ते सहा साथीदार स्विफ्ट कार व रिक्षातून आले़ गांगुर्डे यांच्या मामाची मुले भीम व अर्जुन पगारे यांना ठार न मारण्यासाठी पाच लाख रुपयांची खंडणी मागितली़ तसेच पैसे न दिल्यास पगारे कुटुंबीयांचा खून करण्याची धमकी दिली़या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी बुधवारी रात्री खंडणी प्रकरणातील संशयित महेश सावंत, सागर पवार, सचिन जगताप यांना अटक केली़ या तिघांनाही आज न्यायालयात हजर केले असता इतर साथीदारांचा तपास करणे, स्विफ्ट कार व रिक्षा यांचा तपास, तसेच भीम पगारे हत्त्येशी असलेला संबंध शोधून काढण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली़ न्यायालयाने या तीनही संशयितांना १८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ (प्रतिनिधी)