शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

समर्थनगर परिसरात भूखंड पडून

By admin | Updated: June 6, 2016 00:26 IST

समर्थनगर परिसरात भूखंड पडून

  इंदिरानगर : समर्थनगर परिसरात महापालिकेचे भूखंड ओसाड पडून असल्याने बकाल स्वरूप प्राप्त झाले आहेत, परंतु अद्यापपर्यंत उद्यान विकसित करण्यास उद्यान विभागास जाग आलेली नाही. त्यामुळे बालगोपाळांचा हिरमोड होत आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी समर्थनगर वास्तव आलो आहेत. परिसरात कॉलनी, सोसायटी आणि अपार्टमेंट आहेत. दिवसागणिक वाढणाऱ्या लोकवस्तीमुळे नवनवीन समस्या उद्भवत आहे. महापालिकेचे सर्व कर भरून सुद्धा आतापर्यंत मूलभूत सुविधांपासून परिसर वंचित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामध्ये परिसरात मनपाचे मोकळे भूखंड ओसाड पडून आहेत. निवेदनाद्वारे आणि समक्ष भेटून उद्यान विकसित करून बालगोपाळांसाठी खेळणी उभारण्याची मागणी केली आहे, परंतु अद्यापपर्यंत मागणी धूळखात पडून आहे. त्यामुळे बालगोपाळांना खेळापासून वंचित रहावे लागत आहे. बालगोपाळांच्या हट्टासाठी काही नागरिकांनी स्वखर्चाने खेळणी बसवली आहे. मनपाच्या उद्यान विभागाने काही ठिकाणी खेळणीची गरज नाही. त्याठिकाणी खेळणी बसवली आहे. ज्या ठिकाणी खेळणीची गरज आहे. तेथे खेळणी बसविण्यात आलेल्या नाहीत अशा अजब कारभारावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)