शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

मांजरगाव-म्हाळसाकोरे ते हिवरगाव रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 20:42 IST

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मांजरगाव म्हाळसाकोरे हिवरगाव पर्यंतच्या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून दयनीय अवस्था आहे.

ठळक मुद्देनागरिकांची डांबरीकरण अन् रु ंदीकरण करण्याची मागणी

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील मांजरगाव म्हाळसाकोरे हिवरगाव पर्यंतच्या रस्त्याची बऱ्याच दिवसापासून दयनीय अवस्था आहे.अवकाळी पावसामुळे ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून हा रस्ता वाहनधारकांसाठी त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यावरून सिन्नर येथे दैनंदिन व्यवहार, बाजारहाट, महाविद्यालयीन शिक्षण, दवाखाने व मुसळगाव माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीत दुचाकीने कामावर जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी चालू असते.सिन्नर लासलगाव आगाराची बस सेवा ही याच रस्त्यावरून चालू आहे. या रस्त्यातील मोठ-मोठ्या खड्यांमुळे वाहनधारकांना खड्डे टाळण्यासाठी एक प्रकारची कसरत करावी लागते. तर अनेक वाहनधारकांना मणक्यांचे आजार बळावले आहेत. या रस्त्याचे डांबरीकरण व रुंंदीकरण करण्याची मागणी मांजरगाव, म्हाळसाकोर,े हिवरगाव, खामगाव, तारुखेडले, तामसवाडी, करंजी येथील नागरिकांनी केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स