शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

बोकटे-ओगदी-अंदरसूल रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 02:15 IST

येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देयेवला : कामाच्या चौकशीची मागणी; भुजबळांना निवेदन

येवला : तालुक्यातील बोकटे-ओगदी, बोकटे-अंदरसूल रस्ता कामाची चौकशी करण्यात येऊन या रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी बोकटे ग्रामस्थांनी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दळण-वळणासाठी अत्यंत महत्त्वाचा बोकटे-ओगदी, बोकटे- अंदरसूल रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे शालेय बस बंद असल्याने शाळकरी मुलांची मोठी गैरसोय होत आहे. तर शेतकर्‍यांना आपला शेतमाल वाहतुकीसाठीही अडचण होते. रस्ता कामे मंजूर असल्याची चर्चा आहे, मात्र अद्यापही काम पूर्ण नसल्याने या रस्त्यांची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असे सदर निवेदनात म्हटले आहे.बोकटे गावाजवळील बोकटे-ओगदी हा मुख्य रस्ता काही अंतर वगळता भारत स्वतंत्र झाला तरी डांबरीकरण झाला नसल्याने बोकटे-ओगदी आणि बोकटे- अंदरसूल रस्त्याचे पक्के खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुकाध्यक्ष हितेश दाभाडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब कदम, राहुल लासुरे, नामदेव माळी, दामोधर दाभाडे, कारभारी मोरे, दीपक साळवे, लहू निकम, रामनाथ दाभाडे, नवनाथ दाभाडे, रवींद्र साठे, ताराचंद मोरे, भैरवनाथ दाभाडे, संजय दाभाडे, ज्ञानेश्वर निकम, अरुण दाभाडे, रमेश निकम, प्रकाश मोरे, गुलाब दाभाडे, वसंत दाभाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स