शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चाचे शहरात विविध ठिकाणी फलक

By admin | Updated: September 20, 2016 01:57 IST

मराठा मोर्चाचे शहरात विविध ठिकाणी फलक

 नाशिक : शहरातून शनिवारी (दि.२४) काढण्यात येणाऱ्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध मोक्याच्या ठिकाणी मोर्चाच्या प्रचारासाठी भव्य फलक लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून शहरातील मराठा समाजातील नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले असून, मोर्चातील मागण्याही या फलकांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामुळे इतर समाजालाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून, आज जी वेळ मराठा समाजावर आहे, ती इतर समाजावरही येऊ शकते असे भावणिक आवाहनही या फलकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तसेच समाजातील वाढलेल्या अपप्रवृत्तीमुळे समाजातील महिला, मुली सुरक्षित नसल्याने मराठा समाजाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे स्पष्टीकरणही फलकांच्या माध्यमातून करण्यात येत असून, मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि अ‍ॅट्रसिटी कायदा रद्द करण्याची मागणी या फलकांच्या माध्यमातून उचलून धरण्यात आली आहे. (प्रतिनिधी)वाहनांवरही मराठा मोर्चाचे पोस्टरमराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीने वाहनावर मोर्चाचा प्रचार करण्याचे आवाहन विविध ठिकाणी होणाऱ्या बैठकांसह सोशल माध्यमातून होत असून, शहरातील दुचाकी, चारचाकी, रिक्षासारख्या वाहनांवर मराठा मोर्चाचे स्टीकर आणि पोस्टर्स दिसून येत आहे. त्याचप्रमाणे असे स्टिकर अथवा पोस्टर्स बनवून देण्याऱ्यांचे संपर्क क्रमांक सोशल मीडियात फिरत आहेत. काही मराठा व्यावसायिक असे पोस्टर वाजवी दरातच पोस्टर बनवून देत असून, अशाप्रकारे वाहनांवर मोर्चाचे फ लक, स्टीकर आणि पोस्टर लावण्याच्या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.