शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीची मागणी

By admin | Updated: January 10, 2015 23:07 IST

हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था; दुरुस्तीची मागणी

कनाशी : सुरगाणा सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्षेत्रातील हतगडबारी रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, रस्त्यावर सर्वत्र खडी उखडल्याने वाहन चालविणे कसरतीचे ठरत आहे. संबंधित लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.सुरगाणा सार्वजनिक बांधकाम उपविभागांच्या कार्यक्षेत्रातील हतगडबारी राज्य महामार्ग २०ची दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे सदर विभाग एक वर्षापासून दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे रस्त्यांवरून प्रवास करणे मुश्कील झाले आहे. एक वर्षापूर्वी सदर बारीचे घाट कटिंग करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे अवजड वाहने नेणे सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत होते, परंतु एक वर्षापासून सदर विभागाने घाट कटिंगचे काम झाल्यानंतर जाड खडीकरण करण्यात आले. काही महिन्यात खडी उखडण्यास सुरुवात झाल्यामुळे सर्वत्र खडी रस्त्यावर पसरलेली आहे. संबंधित विभागाला खडीवर डांबर टाकण्याचा विसर पडला की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)