शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव आगाराची लालपरीची सेवा सुरळीत सुरू....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 01:29 IST

पिंपळगाव बसवंत : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची प्रवाशी वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा खऱ्या अर्थाने लाभला आहे.

ठळक मुद्देबस सॅनिटाइझर करून प्रवाशांमध्ये फिजिकल अंतर ठेवले जाते..

पिंपळगाव बसवंत : कोरोना पार्श्वभूमीवर गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेल्या पिंपळगाव बसवंत एसटी आगाराची प्रवाशी वाहतूक सुरळीत झाल्याने प्रवाशी वर्गाला दिलासा खऱ्या अर्थाने लाभला आहे.कोरोनाचा सर्वत्र हाहाकार माजल्याने याचा सर्वाधिक फटका एसटी आगाराला बसला. गेल्या आठ महिन्यात आगाराला कोट्यावधीचे नुकसान सहन करावे लागले. शासनाकडून एसटी महामंडळाच्या माध्यमातून आंतरजिल्हा बस प्रवाशी वाहतूक दि. २० ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली होती.

त्यात पिंपळगाव बसवंत आगारच्या वतीने प्रवाशी वाहतूक सुरू करत आगारातूनच बसेस निर्जंतुकीकरण करत व गर्दी टाळण्याच्या दृष्टीने २२ प्रवाश्यांसाठी प्रत्येकी बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या त्यामुळे नोकरदार प्रवाश्यांना दिलासा लाभला होता व जसे जसे प्रवासी वाढत आहे तसतशा बसेस वाढवण्यात येत असल्याची माहिती पिंपळगाव आजारातून मिळाली आहेकोट...पिंपळगाव आगराच्या वतीने बस सेवा सुरळीत करण्यात आल्या आहे जश्या पद्धतीने प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल तश्या पद्धतीने बसेस निर्जंतुकीकरण करून सोशल डिस्टिंगचे पालन करत प्रवाशांच्या सेवेत सज्ज करण्यात येत आहेविजय निकमपिंपळगाव आगार व्यवस्थापकया बस फेऱ्या सद्या सुरू झाल्या सटाणा नाशिक, नंदुरबार,मालेगाव,निफाड, नांदगाव. 

टॅग्स :Travel Tipsट्रॅव्हल टिप्सBus Driverबसचालक