शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

सासऱ्याने जावयावर रोखले पिस्तूल

By admin | Updated: August 14, 2015 00:13 IST

सासऱ्याने जावयावर रोखले पिस्तूल

नाशिक : जमिनीच्या वादातून राग आल्याच्या कारणावरून सासऱ्याने थेट जावयावर पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी देत धक्काबुक्की करत पिस्तुलीच्या मागील लाकडी बाजूने कपाळावर मारहाण केल्याची घटना बुधवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास गंगापूर येथे घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.बेळगावढगा येथे राहणारे किरण बबनराव ढगे (३०) यांची आई यमुनाबार्इंच्या वडिलोपार्जित जमिनीत हिस्सा मिळावा, यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या जमिनीवर मामाकडून बोझा चढविण्यात आल्याची चौकशी करण्यासाठी किरण हे गंगापूर येथील बालाजी मंदिराजवळील एका खासगी बॅँकेत चौकशीसाठी गेले होते. त्यादरम्यान, संशयित बाळासाहेब रंगनाथ पाटील यांनी बॅँकेजवळ येऊन किरण बाहेर येताच त्यांच्याशी हुज्जत घालत जिवे मारण्याची धमकी देत पिस्तूल रोखले. दरम्यान, किरण यांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांनी पिस्तुलाच्या मागील बाजूने असलेल्या लाकडी भागाने मारहाण केली. याप्रकरणी किरण यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे पिस्तुलाचा परवाना असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांनी सांगितले. तपास पोलीस निरीक्षक महेश देवीकर करत आहे.