शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील पाकीटमार महिलांच्या टोळीस अटक

By admin | Updated: October 15, 2016 02:29 IST

नगरमधील पाकीटमार महिलांच्या टोळीस अटक

नाशिक : गर्दीचा फायदा घेत बसस्थानके तसेच बसप्रवासात प्रवाशांचे पाकीट वा पर्समधील पैशांची चोरी करणारी अहमदनगर येथील सराईत महिलांच्या टोळीस सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़ या महिलांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ जुने सीबीएस बसस्थानकावर गुरुवारी (दि़ १३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास अमजदखान मुनाफ खान (३०, रा़ इम्मान बाळा मोहल्ला मशिदीजवळ, केहेकर, जि़ बुलडाणा) हे पत्नीसह बसमध्ये चढत होते़ त्यावेळी संशयित सुवर्णा विठ्ठल काळे (३०), माया कल्याण भोसले (२५) व प्रतिभा प्रवीण काळे (२२, रा. इनामदार वस्ती हातगावनगर, शेवगाव जि. अ. नगर) या महिलांनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील पर्स हातोहात लांबविली़ मात्र, हा प्रकार पत्नीच्या पाठीमागे असल्याने त्यांच्या त्वरित लक्षात आला़ त्यांनी त्वरित सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर या तिन्ही महिलांना पोलिसांनी अटक केली़ खान यांच्या पत्नीच्या पर्समध्ये मोबाइल, आधारकार्ड, मेकअप किट, चांदीचे जोडवे असे साडेसहा हजार रुपयांचे साहित्य होते़ पोलिसांनी पकडलेल्या या महिलांनी नाशिक शहरातील विविध ठिकाणी अशा प्रकारे चोºया केल्याची कबुली दिली आहे़ (प्रतिनिधी)