शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अपत्य असणारे लोक अधिक जगतात

By admin | Updated: March 16, 2017 00:45 IST

मुले असल्यास तुमचे आयुष्य दोन वर्षांनी वाढते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. मुले आणि मुली पालकांची मने

नाशिक : महापालिकेत बहुमताने सत्तारूढ झालेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना आता सत्तापदांचे वेध लागले आहेत. महापालिकेची अर्थवाहिनी मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीचे सभापतिपद पटकावण्यासाठी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतून भाजपात उड्या घेणाऱ्या नगरसेवकांमध्येच स्पर्धा सुरू झाली असून, जुन्या-नव्यांचा वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.महापालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रंजना भानसी आणि उपमहापौरपदी भाजपाचेच प्रथमेश गिते यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर आता महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या निवडणुकीचे वेध इच्छुकांना लागले आहेत. स्थायी समितीवर महापौरांकडून १६ सदस्य तौलनिक संख्याबळानुसार नियुक्त केले जातील. त्यासाठी येत्या आठ ते दहा दिवसांत महापौरांकडून विशेष सभा बोलाविली जाण्याची शक्यता आहे. तौलनिक संख्याबळ पाहता भाजपाचे सर्वाधिक ९ तर शिवसेनेचे ४, कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा प्रत्येकी एक सदस्य स्थायीवर नियुक्त होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीवर भाजपाचेच संख्याबळ अधिक राहणार असल्याने भाजपाचाच सभापती विराजमान होणार आहे. महापौरपद पंचवटी विभागाला तर उपमहापौरपद पूर्व विभागाला गेल्यानंतर आता स्थायी समितीचे सभापतिपद कोणत्या विभागाच्या पारड्यात पडते, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. स्थायीवर भाजपाचे नऊ सदस्य नियुक्त होणार असून, पहिल्या वर्षी जुन्या-नव्यांचा मेळ घालताना पक्षपदाधिकाऱ्यांची कसोटी लागणार आहे. महापौर-उपमहापौरपदाचा कालावधी हा भाजपाने पक्षीय स्तरावर सव्वा वर्षांचा ठेवल्याने दूरदृष्टिकोन ठेवत पक्षातील काही ज्येष्ठ व निष्ठावंत सदस्यांनी स्थायी समितीवर सदस्य म्हणून पहिली दोन वर्षे जाण्यास नकार दिल्याचे समजते.