शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

By admin | Updated: November 12, 2016 02:27 IST

महावितरण विभाग दोनला साडेचार कोटींचा भरणा

नाशिकरोड : महावितरण कंपनीने वीज बिलापोटी रद्दबातल ठरविलेल्या ५०० व एक हजारांची नोट स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर शुक्रवारी एक दिवसांत नाशिक विभाग २ मधून तब्बल साडेचार कोटीची वसुली झाली आहे. अगोदर महावितरणने १००० व ५०० च्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र ऊर्जामंत्र्यांनी आदेश देताच वीज बिल केंद्रे उघडण्यात आली.केंद्राने ५०० व एक हजाराची नोट चलनातुन रद्दबातल करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर महावितरण कंपनीने देखील वीज बिलापोटी त्या नोटा स्वीकारण्यास बुधवार, गुरूवार असमर्थता दर्शविली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उर्जामंत्री व महावितरणचे अधिकारी यांची गुरूवारी सायंकाळी संयुक्त बैठक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वीज बिलापोटी ग्राहकांकडून पाचशे व एक हजाराच्या रद्द केलेल्या नोटा स्वीकारण्याचे जाहीर केले होते.महावितरणचे वीज बिल भरणा केंद्र खाजगी वीज कलेक्शन सेंटर, एटीएम मशीन या ठिकाणी शुक्रवारी सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ७ वाजेपर्यंत ग्राहकांसाठी वीज बिलाची रक्कम स्वीकारण्यात येत होती. यामध्ये शुक्रवारी एका दिवसातच नाशिक विभाग-२ मधुन जवळपास साडेचार कोटीची चालु व थकीत वीज बिलांची वसुली झाली आहे. सायंकाळी ७ वाजता खाजगी वीज बिल कलेक्शन सेंटर बंद करण्यात आले होते.