शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
3
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
4
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
5
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
6
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
7
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
8
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
9
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
10
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
11
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
12
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
13
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
14
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
15
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
16
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
17
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
18
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
19
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
20
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
Daily Top 2Weekly Top 5

पेड व्हॉट्स अ‍ॅपला पैसे देताय, सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:59 IST

नाशिक : आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा!

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आता व्हॉट्स अ‍ॅप पेड झालाय, म्हणून लगेच पैसे भरण्यासाठी उतावीळ होऊ नका, कारण अशाप्रकारची लिंक उघडून त्यात बॅँकेची माहिती भरली की तुम्हाला गंडा घातला गेलाच म्हणून समजा! त्यामुळे अशाप्रकारच्या फसवणुकीपासून वाचण्यासाठी अशा बोगस संदेशांना आणि लिंकला प्रतिसाद देऊ नका, अशी सूचना सायबर तज्ज्ञांनी दिली आहे. व्हॉट्स अ‍ॅप आॅडिट झालेल्या तरुणाईबरोबरच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग करीत असतात. अनेकदा त्यात आर्थिक फसवणुकीचा धोका असू शकतो. सध्या व्हॉट्स अ‍ॅप पेड होत असल्याच्या पोस्टही फॉरवर्ड केल्या जातात. व्हॉट्स अ‍ॅप वापराचे एक वर्ष फ्री सबस्क्रीप्शन संपल्यानंतर त्याचे पैसे द्यावे लागतील अशाप्रकारची घोषणा व्हॉट्स अ‍ॅपने केली होती. मात्र कालांतराने म्हणजेच गेल्याच वर्षी जानेवारी २०१६ मध्ये ही सूचना रद्द करण्यात आली. परंतु त्यानंतरही आता व्हॉट्स अ‍ॅपवर एक संदेश येत असून, त्यात तुमचे एक वर्षाचे सबस्क्रीप्शन संपणार आहे. पुढील सेवा कायम सुरू ठेवण्यासाठंी पेमेंट करा, असा हा संदेश असून, त्याखाली त्याची लिंकही देण्यात आली आहे. ही कॉम्प्युटर वेबवर लिंक क्लीक केली की एक पेमेंट पेज उघडले जाते. त्यात बॅँक डिटेल्सची माहिती भरण्यास सांगितली जाते. विशेष म्हणजे संगणकाचा माउस त्यावर नेऊन क्लीक केले की, आपल्या बॅँकेची वेबसाईट उघडली जाते. त्यामुळे वापरकर्ता त्यावर पटकन आपली माहिती भरत जातो. परंतु येथेच घोळ होण्याची शक्यता आहे. कारण बॅँकेची ही वेबसाईटच फेक म्हणजे बनावट असते.