शहरं
Join us  
Trending Stories
1
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
2
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
3
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
4
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
5
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
6
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
7
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
8
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
9
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
10
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
11
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
12
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
13
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
14
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
15
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
16
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
17
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
18
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
19
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
20
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

स्टॉफ युनियनच्या अध्यक्षपदी पटवर्धन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:14 IST

यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष उदयराव पटवर्धन, कार्याध्यक्षपदी दीपक शर्मा, सरचिटणीसपदी अभिजित आहेर, उपाध्यक्षपदी मनोजकुमार चिमणकर, ...

यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात अध्यक्ष उदयराव पटवर्धन, कार्याध्यक्षपदी दीपक शर्मा, सरचिटणीसपदी अभिजित आहेर, उपाध्यक्षपदी मनोजकुमार चिमणकर, ललित वर्मा, खजिनदारपदी रावसाहेब रूपवते, सचिवपदी धर्मेंद्रकुमार चेहरा, इंदुमती तडाखे, सुशांत दास, महेश बडवे, रवींद्र गोजरे यांची बिनविरोध निवड झाली. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून तुषार गायकवाड, दिनेश वाजपेयी, सुशील तिवारी, अशिष सहारे, गोरी पार्थी, गणेश बाबू, सागर येवला, मधुकर गोळेसर, नरवकुमार चव्हाण, हेमंत देशपांडे, राजेश चमोली, सत्येंद्र माथुर, पी. एस. कर्डक, जे. बी. देशमुख, संजयकुमार पठानिया, विजयकुमार एम. के., अनिकेत बागडे, निशा भालेराव, सुमती तपासे, व्ही. आर. सोनवणे, अशोक वर्मा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. एन. बधान, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी, सहायक व्यवस्थापक सोमित्र दास यांनी काम पाहिले.

(फोटो २० पटवर्धन)