शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
4
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
5
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
8
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
9
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
10
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
11
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
14
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
15
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
16
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
17
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
18
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
19
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
20
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले

सिडको-अंबडमधील समाजबांधवही सहभागी

By admin | Updated: September 25, 2016 01:21 IST

मूक मोर्चा : दुचाकी, चारचाकींसह पायपीट करणाऱ्यांचीही गर्दी

सिडको : कोपर्डीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार, मराठा समाजाला आरक्षण व अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मूक मोर्चासाठी सिडको-अंबड व परिसरातील लाखोंचा जनसमुदाय मोर्चात सहभागी झाला होता. दुचाकी, चारचाकींसह पायपीट करीत समाजबांधव शिस्तीने जात असल्याने याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.मराठा क्रांती मूक मोर्चासाठी सिडको भागातून जास्तीत जास्त महिला व युवकांना सहभागी होण्याचे आवाहन बैठकीप्रसंगी करण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी सहा वाजेपासूनच सिडको भागासह अंबड व परिसरातील समाजबांधव यात सहभागी झाले होते. हातात भगवा ध्वज व काळे टी शर्ट परिधान करीत समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.एक मराठा लाख मराठा अशा अशयाचा मजकूर टी-शर्ट, चारचाकींवर तसेच दुचाकीवर लावण्यात आले होेते. अनेक समाजबांधव, महिला व युवती यात सहभागी झाल्याचे चित्र बघावयास मिळत होते. मोर्चात लाखांच्या संख्येने गर्दी करीत समाजबांधव हे मोर्चात अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गक्रम करीत सहभागी झाले होते. सिडकोतील जुने सिडको, राणाप्रताप चौक, गोविंदनगर, गणेश चौक, विजयनगर, उत्तमनगर, सावतानगर, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक, शुभम पार्क, कामटवाडे, खुटवडनगर, उंटवाडी, केवळपार्क, डीजीपीनगर, अंबडगाव, फडोळमळा, दातीरमळा यांसह परिसरातून हजारोंचा जनसागर मोर्चात सहभागी झाला होता. (वार्ताहर)उत्तमनगर येथून बसची व्यवस्थामोर्चात सहभागी होण्यासाठी सिडको भागातून समाजबांधव मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी होत होती. मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी चारचाकी, दुचाकी गाडींची व्यवस्था करण्यात आली होती, तर उत्तमनगर येथून महिला व लहान मुलांसह समाजबांधवांसाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच सिडको भागातील अनेक समाजबांधव, महिला या पायपीट करीत मोर्चात सहभागी झाले होते.४मोर्चाच्या ठिकाणी जाण्यासाठी सिडको भागातून समाजबांधव सहभागी होत होते, तर इगतपुरीकडून येणारी बहुतांशी वाहने ही उड्डान पुलावरून जात होती. विल्होळी, पाथर्डी, गवळाने, राजूर बहुला, दाढेगाव, परिसरातून समाजबांधव सहभागी झाले होते.या मोर्चात शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वृद्ध, महिला व युवतींचा सहभाग जाणवत होता. उड्डाण पुलावरून भगवे ध्वज फडकवीत वाहने मोर्चाच्या ठिकाणी जात होती.