शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस

By admin | Updated: September 4, 2014 00:05 IST

पंचायत समिती सभापतिपदासाठी चुरस

घोटी : इगतपुरी पंचायत समिती सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक येत्या १४ सप्टेंबर रोजी होणार असल्याने सभापतिपद आदिवासी राखीव प्रवर्गासाठी निघाल्याने या पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. सभापतिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याची उत्कंठा लागून राहिली असून, हालचाली गतिमान झाल्या आहेत.सभापती, उपसभापतिपदाच्या कार्यकालात अधिकाऱ्यांसमवेत असहकार, सभापती-उपसभापती विरोधात शेवटच्या महिनाभरात अविश्वास ठराव आदि बाबतीत वातावरण ढवळून निघाले होते. सभापतिपद महिला राखीव असल्याने उपसभापतिपदाला महत्त्व होते. त्यामुळे यावेळी आरक्षण बदलणार असल्याने तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. दरम्यान, आज जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या दालनात इगतपुरी पंचायत समितीचे सभापतिपदाचे आरक्षण निघाले. आदिवासी प्रवर्गासाठी आरक्षण निघाल्याने सभापती-उपसभापतिपदाबाबत पुन्हा एकदा उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सभाव्य सभापतिपदासाठी आदिवासी प्रवर्गातील गोपाळ लहांगे, अपक्ष हरिदास लोहकरे व मनसेचे लहानू हिंदोले हे दावेदार आहेत, तर विद्यमान सभापती ठकूबाई सावंत व जिजाबाई कौले यांचे भवितव्य नशिबावर अवलंबून आहे. कोणाचे नशीब उजळणार याबाबत चर्चेला वेग आला आहे. (वार्ताहर)