शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांअभावी शेतकºयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:23 IST

दहा दिवस सलग सुरू आलेल्या पावसाने तीन - चार दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र एकाच वेळी सर्व शेतकºयांची कामे सुरू झाल्याने परिसरात शेतमजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सायखेडा : दहा दिवस सलग सुरू आलेल्या पावसाने तीन - चार दिवसांपासून विश्रांती घेतल्याने पावसामुळे खोळंबलेली शेतीची कामे वेगात सुरू झाली आहेत. मात्र एकाच वेळी सर्व शेतकºयांची कामे सुरू झाल्याने परिसरात शेतमजुरांची मागणी वाढली आहे. मजुरांअभावी शेतकरी हवालदिल झाले आहेत.गोदाकाठ परिसरात गेल्या दहा ते बारा दिवस पावसाने जोर धरला होता. यंदाच्या पावसात सरासरी सर्वाधिक पाऊस या दिवसात झाला. रोहिणी आणि मृग नक्षत्र कोरडे गेले होते. या नक्षत्रात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी आल्या. शेतीसाठी उपयुक्त ठरेल असा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे काही ठिकाणी बेभरवशावर शेतात पेरणी केली होती तर काही ठिकाणी काळी कसदार जमीन असलेल्या शेतात ओलावा गेला नसल्याने पेरणी केली नव्हती. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवणार असे चिन्ह दिसत होते; मात्र मागील काही दिवसात चांगला पाऊस पडला आणि पेरणीचे संकट टळले. पावसामुळे शेतीची कामे रखडली होती. रिपरिप पावसामुळे पिकातील तणांची वाढ झाली. पीक उभे असले तरी वाढत्या तणाने शेतकरी त्रस्त झाले होते. पावसाने उघडीप दिली आणि एकच वेळी निंदणीची कामे आली आहेत त्यामुळे मजुरांचा तुडवडा जाणवू लागला आहे. निंदणीबरोबरच टमाटा बांधणी, ऊस लागवड, द्राक्षबागेची शेंडे काढणी, नवीन द्राक्ष कलम करणे असे अनेक कामे एकाच वेळी आल्याने मजुरांचा तुडवडा जाणवत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.