गोदावरी प्रदूषणाबाबत उच्च न्यायालयाने महापालिकेला, तसेच पोलिसांना अनेक प्रकारच्या सूचना दिल्या आहेत; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. स्वतंत्र पोलीस पथक नियुक्त करण्याच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}