शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

लेखापरीक्षणातील आक्षेपांचे अनुपालन करण्याचे आदेश

By admin | Updated: December 24, 2016 01:32 IST

महापालिका : आयुक्तांनी घेतली खातेप्रमुखांची बैठक

नाशिक : महापालिकेच्या कामकाजाबाबत महालेखाकार व स्थानिक निधी लेखापरीक्षणात घेण्यात आलेल्या आक्षेप दूर करत त्याबाबत अनुपालन महिनाभरात सादर करण्याचे आदेश आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सर्व खातेप्रमुखांना दिले. मनपा अंतर्गत लेखापरीक्षणात ४४६६ आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.महापालिकेच्या कामकाजाबाबत महालेखाकारांनी एकूण १३० आक्षेप घेतले होते, त्यापैकी महापालिकेने ८० आक्षेपांबाबत अनुपालन सादर केले आहे. स्थानिक निधी लेखापरीक्षणात ४८३ पैकी ४१३ अनुपालन सादर झाले तर मनपा अंतर्गत लेखापरीक्षणात ४४६६ पैकी २७४ अनुपालन सादर झाले आहेत. लेखापरीक्षण आक्षेप प्रलंबित परिच्छेद अनुपालनाबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी शुक्रवारी (दि.२३) सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी, आक्षेपांची माहिती घेण्यात आल्यानंतर आयुक्तांनी महालेखाकार व स्थानिक निधी लेखापरीक्षणात नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांबाबत एकत्रित अहवाल तयार करून महिनाभरात अनुपालन सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, महापालिकेत प्री आणि पोस्ट आॅडिट केले जात असतानाही अंतर्गत लेखापरीक्षणात मोठ्या संख्येने आक्षेप आढळून आल्याने आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले.