शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
2
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
3
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
4
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
5
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
6
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
7
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
8
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
9
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
10
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
11
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
12
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
13
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
14
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती
15
तुमचेही पैसे रिअल इस्टेटमध्ये अडकलेत का? फक्त १% लोकच कमवतायत नफा! तुम्ही 'या' चुका तर करत नाहीये ना?
16
Iran Israel War: मोठ्या संकटात अडकलाय भारत; ३.६ लाख कोटींचा आकडा का घाबरवतोय?
17
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
18
नवीन युगाची सुरुवात! ड्रायव्हरशिवाय धावल्या गाड्या; Tesla ची Robotaxi सेवा सुरू...
19
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
20
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!

पावसाची उघडीप; मात्र वातावरण ढगाळच

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

नाशिक : गुरुवारी (दि. १९) चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मात्र उघडीप घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते.

नाशिक : गुरुवारी (दि. १९) चांगली हजेरी लावणाऱ्या पावसाने शुक्रवारी मात्र उघडीप घेतल्याचे चित्र होते. सकाळपासूनच वातावरण ढगाळ होते. मात्र अधूनमधून सूर्यदर्शन होत होते. गेल्या २४ तासांत जिल्हाभरात ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.जूनमध्ये हजेरी लावणाऱ्या मान्सूनने अद्यापही अपेक्षित हजेरी लावलेली नाही. याउलट एप्रिल व मेमध्येच बेमोसमी पाऊस व गारपिटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतपिकांचे नुकसान झाले होते. दरवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने यंदा मात्र पाठ फिरविल्याचे चिन्ह होते. गेल्या दोन दिवसांपासून शहराच्या व जिल्ह्याच्या काही प्रमुख तालुक्यांत व गावांत पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने खरीप हंगामासाठी आशा उंचावल्या होत्या. त्यातच हवामान खात्याने यंदा अपेक्षित पर्जन्यमान होणार नसल्याचे जाहीर केल्याने बळीराजा धास्तावला होता. गेल्या २४ तासांत जिल्ह्णात अवघ्या ५१.२ मिलिमीटर पावसाची नोेंद करण्यात आली आहे. त्यात नाशिक- १.६ मि.मी., इगतपुरी- २३, दिंडोरी- ०२, पेठ- ०५, त्र्यंबकेश्वर- ०७, कळवण- २.८, सुरगाणा- ३.८, देवळा- ०६ अशी एकूण ५१.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षी १ ते २० जूनदरम्यान २६९६ मिलिमीटरची नोंद करण्यात आली होती. (प्रतिनिधी)