शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नायगावला कांदा लिलाव सहा दिवस सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

------------------- ऑक्सिजन प्लांट १५ दिवसांत कार्यान्वित होणार सिन्नर : जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयासाठी ...

-------------------

ऑक्सिजन प्लांट १५ दिवसांत कार्यान्वित होणार

सिन्नर : जिल्हा नियोजन मंडळातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सहकार्यातून ग्रामीण रुग्णालयासाठी ऑक्सिजन प्लांट मंजूर झाला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन तुटवड्याची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार असून येत्या दोन-तीन दिवसांत हा प्लांट उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसांत तो कार्यान्वित होईल अशी माहिती आमदार माणिकराव कोकाटे यांनी दिली.

----------------------

बँकिंग सेवा प्रशिक्षण उत्साहात

सिन्नर : सीवायडीए आणि युथ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे वित्तीय समावेशक बँकिंग सेवा तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात पार पडले. यामध्ये सोनिया गारचा यांनी बँकिंग क्षेत्रातील सुविधा, सुरक्षितता, डिजिटल व्यवसायाचे फायदे-तोटे, सायबर क्राईम, सोशल मीडियाचा अतिरेक, व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक यांच्या माध्यमातून होणारी नागरिकांची फसवणूक याबाबत मार्गदर्शन केले.

--------------------

गरजू कोरोना बाधितांसाठी कॉन्सन्ट्रेटर मशीन्स

सिन्नर : ऑक्सिजनची गरज भासणाऱ्या तालुक्यातील कोविड सेंटर, विलगीकरण सेंटर अथवा घरीच उपचार घेणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी प्रकल्प मुंबई संस्था व युवा मित्रने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पाच लीटर क्षमतेचे सहा तर दहा लीटरचे दोन अशा आठ कॉन्सन्ट्रेटर मशीन्स युवा मित्रच्या लोणारवाडी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. तालुक्यातील गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभ घेत आरोग्य जपावे, असे आवाहन युवा मित्रच्या कार्यकारी संचालिका मनीषा पोटे यांनी केले आहे.