शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

तीन प्रभागांत एकवेळ पाणी

By admin | Updated: August 27, 2016 00:22 IST

आजपासून अंमलबजावणी : नाशिकरोड व पूर्व विभागातील काही भागांचा समावेश

 नाशिक : महापालिकेने शहराच्या काही भागात दोनवेळ पाणीपुरवठा सुरू केला असला तरी नाशिकरोड व पूर्व नाशिक विभागातील प्रभाग ३१, ३७ आणि ३८ मध्ये पाणीपुरवठा विस्कळीत असल्याने आता या तिन्ही प्रभागांत शनिवारपासून (दि. २७) एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.सदरचा पाणीपुरवठा एकवेळ परंतु मुबलक स्वरूपात असणार असून स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींच्या आग्रहावरून हा बदल करण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.असा असेल पाणीपुरवठागांधीनगर जलकुंभ दोन व चार- वेळ रात्री १२ ते पहाटे ५- नाशिकरोड विभागातील तरण तलाव परिसर पंजाब कॉलनी, वेळ : सकाळी ५ ते ७.३०- नाशिक पूर्व विभागातील उपनगर, शांतीनगर, मातोश्रीनगर, संजय गांधीनगर, अयोध्यानगर, रामदास स्वामीनगर १,२, ३.इंद्रप्रस्थ (इच्छामणी) जलकुंभ - वेळ सकाळी ५.३० ते ७.३०- नाशिक पूर्व विभागातील प्रभाग ३७ मधील आम्रपाली झोपडपट्टी, इंद्रप्रस्थ कॉलनी, नवीन चाळ, अप्पू चौक, पगारे मळा, श्रमनगर तसेच नाशिकरोड विभागातील हनुमंतनगर, मकरंद गोसावीनगर परिसर.गांधीनगर जलकुंभ क्रमांक २ - वेळ दुपारी ३ ते सायंकाळी ६- नाशिकरोड प्रभागातील प्रभाग ५५ मधील शहाणे मळा, लोणकर मळा, लवटेनगर, जयभवानी रोड परिसर, फर्नांडिस वाडी, अश्विनी नगर, प्रभाग क्रमांक ५९ मधील धोंगडेनगर, ओमनगर, घाडगे मळा, जगताप मळा, आर्टिलरी सेंटर रोड तसेच प्रभाग ६० मधील सुवर्णा सोसायटी, हरिओम नगर, रोकडोबावाडीशिवशक्तीनगर जलकुंभ - वेळ सायंकाळी ५.३० ते रात्री नऊ - प्रभाग क्रमांक ३३ व ३५ मधील शिवशक्तीनगर मजलकुंभावरून दसक, पंचक, पिंपळवटीरोड, वीर सावरकरनगर, त्रिमूर्तीनगर व सायखेडा रोड परिसर. (प्रतिनिधी)