शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी चिमूकल्यांसह अधिकारीही रंगले शाडू मुर्तीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:29 IST

पेठ : पर्यावरण संरक्षणासाठी व प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्र म म्हणून जोगमोडी बीटमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले.

पेठ : पर्यावरण संरक्षणासाठी व प्लास्टर आॅफ पॅरिसमुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी एक पर्यावरणपूरक उपक्र म म्हणून जोगमोडी बीटमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरणगाव येथे इको फ्रेंडली गणपती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.हरणगाव शाळेच्या परिसरात झालेल्या या कार्यशाळेला प्रत्येक शाळेतील एक शिक्षक आणि दोन विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळा प्रशिक्षक रमेश वाघ, तुषार चौधरी, यादव घांगळे, देवदत्त चौधरी, रवींद्र बोरसे यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखवले. गणपतीच्या मूर्तीचा बेस कसा बनवायचा, पाय कसे तयार करायचे, मातीच्या गोळ्यापासून पोट कसे तयार करायचे, हात कसे बनवायचे, कपाळावर मध्यभागी सोंडेचा आकार कसा द्यायचा, याबाबत अत्यंत सोप्या पध्दतीने त्यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्र माला पेठ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे व गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी फक्त प्रेक्षकांच्या भूमिकेत न राहता प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी होत मूर्ती बनवली.कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जोगमोडी बिटाच्या विस्तार अधिकारी सुनिता जाधव, दीपक पाटील, हिरामण ठाकरे, उमेश सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.