शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

निरीक्षणाला अभ्यासाची जोड आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:31 IST

मराठी भाषा समृद्ध असून, ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व विषय अभ्यासले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पाहणे, भरपूर वाचन करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी विविध गोष्टींची निरीक्षणे करून त्याला अभ्यासाची जोड दिली तर त्यातून समाजहित साधले जाते, असे प्रतिपादन बालसाहित्यकार वीणा गवाणकर यांनी केले.

नाशिकरोड : मराठी भाषा समृद्ध असून, ती ज्ञानभाषा होण्यासाठी सर्व विषय अभ्यासले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी पाहणे, भरपूर वाचन करणे महत्त्वाचे आहे. मुलांनी विविध गोष्टींची निरीक्षणे करून त्याला अभ्यासाची जोड दिली तर त्यातून समाजहित साधले जाते, असे प्रतिपादन बालसाहित्यकार वीणा गवाणकर यांनी केले.नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल धामणकर सभागृहात आयोजित राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी गवाणकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष महेश दाबक होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष अ‍ॅड. नागनाथ गोरवाडकर, श्रीपाद देशपांडे, सचिव ज्ञानेश्वर कुलकर्णी, खजिनदार वैशाली गोसावी, संमेलन प्रमुख शोभना भिडे, सचिव प्रसाद कुलकर्णी, कार्यक्रम प्रमुख अपर्णा क्षेमकल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात महेश दाबक यांनी भविष्यात युवकांपुढे मोठी आव्हाने असल्याचे सांगितले. उद्घाटनानंतर झालेल्या काव्य संमेलनात १३ बालकवींनी कविता सादर केल्या.