शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधितांची संख्या थेट ३५२वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वेगाने वाढ होत असून, रविवारच्या दिवसभरात बाधित संख्या थेट ३५२वर पोहोचली आहे, तर ...

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवडाभरापासून वेगाने वाढ होत असून, रविवारच्या दिवसभरात बाधित संख्या थेट ३५२वर पोहोचली आहे, तर नाशिक मनपा क्षेत्रात एक आणि ग्रामीणला झालेल्या दोन मृत्युमुळे एकूण मृतांची संख्या २०८८ झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख १९ हजार ९५८वर पोहोचली असून, त्यातील एक लाख १५ हजार ९२५ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत, तर २०८८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६४ आहे. त्यात नाशिक शहरात ९७.१९, नाशिक ग्रामीण ९६.१४, मालेगाव शहरात ९२.०४, तर जिल्हाबाह्य ९३.५१ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केलेल्या चाचण्यांची संख्या पाच लाख २८ हजार १४० असून, त्यातील चार लाख सात हजार ७११ रुग्ण निगेटिव्ह, तर एक लाख १९ हजार ९५८ रुग्ण बाधित आढळून आले असून, ४७१ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

इन्फो

चार दिवसात १२३६ बाधित

गत चार दिवसात सातत्याने बाधित संख्या २५०हून अधिक राहिले आहे. रविवारी तर बाधितांच्या संख्येने ३५२पर्यंत मजल मारली. त्यामुळे या चार दिवसात अवघे १,२३६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळेच एकूण बाधित संख्येतदेखील मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.