वडाळागाव : नागसेननगर ते द्वारका या मार्गावर रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा मुक्त संचार असल्याने वाहनधारकांना वाहन चालविणे कठीण झाले आहे. येथील स्वच्छता कर्मचारी वसाहतीच्या समोर कुत्र्यांच्या झुंडी वाहनधारकांचा पाठलाग करतात.
नागसेननगर येथे कुत्र्यांचा उपद्रव
By admin | Updated: January 15, 2015 23:42 IST