शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकास दहा कोटी दंडाची नोटीस

By admin | Updated: March 16, 2017 00:55 IST

महसूल खाते सुखावले : वसुलीसाठी जोरदार प्रयत्न

नाशिक : पाथर्डी शिवारात एका हॉटेल बांधकामासाठी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास पाच पट दंडासहीत दहा कोटी रुपयांची नोटीस नाशिक तहसील कार्यालयाने बजावली असून, मार्च महिन्याचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन वणवण करीत असताना त्यात थेट दहा कोटीचे उत्पन्न मिळणार असल्याच्या वार्तेने सारेच सुखावले आहेत. पाथर्डी शिवारात एका तारांकित हॉटेलचे काम करण्यासाठी संबंधितांनी एक ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी घेण्यात आली व त्यासाठी त्यांनी महसूल खात्याकडे रितसर रॉयल्टीही भरली. परंतु हॉटेलचालकाने परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे ज्या हॉटेल व्यावसायिकास गौणखनिज उत्खननाची परवानगी तहसील कार्यालयाने दिली, त्या तहसील कार्यालयाला मात्र या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास अठरा ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. महसूल कायद्यानुसार बेकायदेशीर उत्खनन असेल तर त्यापोटी पाच पट दंड आकारण्याची तरतूद असली तरी, ज्या तत्परतेने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बांधकाम स्थळी जाऊन पंचनामे केले, त्या महसूल खात्याने नंतर मात्र बोटचेपी भूमिका घेतली. परंतु या संदर्भात प्रसिद्धिमाध्यमातून वाच्यता होताच महसूल खात्याने संबंधित हॉटेल व्यावसायिकास दंडाची नोटीस बजावली. (प्रतिनिधी)