शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
4
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
5
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
6
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
7
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
8
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
9
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
10
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
11
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
12
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
13
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
14
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
15
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
16
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
17
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
18
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
19
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
20
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल व्यावसायिकास दहा कोटी दंडाची नोटीस : वसुलीसाठी जोरदार प्रयत्न

By admin | Updated: March 15, 2017 22:09 IST

गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास पाच पट दंडासहीत दहा कोटी रुपयांची नोटीस नाशिक तहसील कार्यालयाने बजावली

नाशिक : पाथर्डी शिवारात एका हॉटेल बांधकामासाठी परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकास पाच पट दंडासहीत दहा कोटी रुपयांची नोटीस नाशिक तहसील कार्यालयाने बजावली असून, मार्च महिन्याचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन वणवण करीत असताना त्यात थेट दहा कोटीचे उत्पन्न मिळणार असल्याच्या वार्तेने सारेच सुखावले आहेत. पाथर्डी शिवारात एका तारांकित हॉटेलचे काम करण्यासाठी संबंधितांनी एक ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्याची परवानगी घेण्यात आली व त्यासाठी त्यांनी महसूल खात्याकडे रितसर रॉयल्टीही भरली. परंतु हॉटेलचालकाने परवानगीपेक्षा अधिक गौणखनिजाचे उत्खनन केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेत प्रांत अधिकारी राहुल पाटील यांनी तत्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. विशेष म्हणजे ज्या हॉटेल व्यावसायिकास गौणखनिज उत्खननाची परवानगी तहसील कार्यालयाने दिली, त्या तहसील कार्यालयाला मात्र या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. पथकाने केलेल्या पंचनाम्यानुसार जवळपास अठरा ब्रास गौणखनिजाचे उत्खनन करण्यात आल्याचे आढळून आले. महसूल कायद्यानुसार बेकायदेशीर उत्खनन असेल तर त्यापोटी पाच पट दंड आकारण्याची तरतूद असली तरी, ज्या तत्परतेने महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी हॉटेलच्या बांधकामस्थळी जाऊन पंचनामे केले, त्या महसूल खात्याने नंतर मात्र बोटचेपी भूमिका घेतली.परंतु या संदर्भात प्रसिद्धिमाध्यमातून वाच्यता होताच महसूल खात्याने संबंधित हॉटेल व्यावसायिकास दंडाची नोटीस बजावली.