शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी चार महिन्यांपासून वेतनाविना

By admin | Updated: May 14, 2014 00:03 IST

येवला - येवला तालुक्यात शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या १२ महिन्यांपासून, तर अंगणवाडी कर्मचारी चार महिन्यांपासून पगार व मानधनापासून वंचित असल्याने कर्मचार्‍यांची लग्नसराई थंड, तर गेलीच शिवाय खर्चाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.

येवला - येवला तालुक्यात शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचारी गेल्या १२ महिन्यांपासून, तर अंगणवाडी कर्मचारी चार महिन्यांपासून पगार व मानधनापासून वंचित असल्याने कर्मचार्‍यांची लग्नसराई थंड, तर गेलीच शिवाय खर्चाची मोठ्या प्रमाणावर चणचण भासू लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.मार्च एण्डमुळे पगार उशिरा होतात हा अनुभव शिक्षक-शिक्षकेतरांना आहे. परंतु तब्बल अडीच महिने झाले तरी पगार नसल्याने, अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विशेष म्हणजे हौसिंग लोनसह इतर कर्जाचे हप्तेबाबत विशेष चिंता व्यक्त होत आहे. बँकांचे फोन शिक्षकवर्गाकडे थकीत हप्त्याबाबत खणखणू लागले आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांचेही गेल्या चार महिन्यांपासूनचे मानधन मिळाले नसल्याने त्यांचाही पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अंगणवाडी कर्मचारी मोठ्या बिकट परिस्थितीत सेवाभावीपद्धतीने काम करीत असतानाही तुटपुंजे मिळणारे मानधनही वेळेवर नाही. शासनाचे विविध खात्यांचे सर्वे, आहारवाटप, लसीकरण यांसह विविध कामे अंगणवाडी कर्मचारी करतात. मानधन नसल्याने थकबाकीमुळे अंगणवाडी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित मानधन देण्याचीही मागणी कर्मचार्‍यांना केली आहे.