शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

महसूलच्या दप्तरी नऊ हजार केबलधारक

By admin | Updated: December 3, 2014 23:49 IST

महसूलच्या दप्तरी नऊ हजार केबलधारक

मालेगाव : सुमारे दहा लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या मालेगाव शहरात केवळ नऊ हजार केबलधारक असून, पंचवीस हजार डिश अ‍ॅन्टेनाधारक असल्याची नोेंद येथील करमणूक विभागात आहे.मालेगाव शहराच्या महापालिकेची हद्द सुमारे २० चौरस किमीपेक्षा जास्त असून, लोकसंख्या आठ ते दहा लाख आहे. शहरात ८० टक्के झोपडपट्टी असून, यात मोठ्या प्रमाणावर केबल टीव्ही पाहणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. डिश टीव्हीला जास्त पैसे लागत असल्याने तसेच संबंधामुळे नोंदणीचे वेगळे पैसे मोजावे लागत नसल्याने केबल लावण्याकडे नागरिकांचा ओढा मोठा आहे. यासाठी विविध विभागात वेगवेगळे केबलचालक असून, ते महिन्याला १०० ते २५० रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. या सर्व जोडण्यांची माहिती महसूल विभागात नोंदणे आवश्यक आहे. मात्र केबल चालकांनी नऊ हजार ग्राहक केबलधारक असल्याची नोंद केली आहे. याउलट डिश टीव्हीधारकांची संख्या त्याच्या अडीच ते तीन पट जास्त असल्याची नोंद महसूलच्या दप्तरी आहे. शहरात सुमारे २५ ते ५० हजार स्वतंत्र बंगले किंवा पक्की घरे असून, उर्वरित नागरिक कच्ची घरे किंवा झोपडपट्टीत राहतात. अनेकांना डिश अ‍ॅन्टेना घेणे परवडत नाही. त्यात ८ ते ९ तास भारनियमन असते.त्याकाळात टीव्ही बंद राहतो. यावेळी नाहक पैसे वाया जातात, तसेच डिशचे रिचार्ज संपले असता ताबडतोब प्रसारण बंद होते. याउलट केबलचालक महिनाभरापर्यंत थांबतात. त्यामुळे केबलधारकांची संख्या मोठी आहे. या केबलधारकांची संख्या लक्षात घेता ही नोंदणी केलेल्या ग्राहकांची संख्या अगदीच तुटपुंजी आहे. तहसीलदारांच्या अखत्यारित असलेल्या या विभागामुळे शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होेते. या नोंदणीची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)