शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींच्या जीवनात उगवणार नवी पहाट

By admin | Updated: June 5, 2016 23:56 IST

विकासाचा मार्ग : भंडारदरावाडी रस्त्यामुळे इगतपुरीच्या पर्यटन विकासात भर

 इगतपुरी : शहरापासून अवघ्या दीड ते दोन किमी अंतरावर असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गालगत पिंप्रीसदो चौफुली फाटा ते भंडारदरावाडी कडे जाणाऱ्या सुमारे ५० किलोमीटरच्या रस्त्याचे काम प्रगती पथावर असुन या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील आदिवासींच्या जिवनात खऱ्या अर्थाने नवी पहाट उगवणार आहे. अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या विकासाचा मार्गच यामुळे खुला होणार आहे. सदरचा रस्ता भावली धरणाला वळसा घालुन जात असल्याने निसर्गाने नटलेला भावली धरण परिसर पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनाही या रस्त्याचा फायदा होणार आहे. या रस्त्यामुळे इगतपुरीच्या पर्यटन विकासात आणखी एक भर पडली आहे.मुंबई आग्रा महामार्गावरील पिंप्रीसदो फाट्या पासुन या रस्त्याच्या कामाला गेल्या सहा महिण्यांपासुन सुरु वात झाली असुन रस्त्याचे डांबरी करणाचे मोठे काम सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी होत असलेल्या याच रस्त्याच्या भागात सिमेंटकॉक्र ीटीकरणाचे काम सुरु केल्यामुळे रस्ता खराब होण्याचे प्रमाण देखील कमी होणार आहे. दरम्यान या रस्त्यामुळे पिंप्रीसदो, भावली डॅम, जामुंडे, गव्हांडे, कुरु ंगवाडी, आंबेवाडी वासळी आदी अनेक भागातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात रहदारीमुळे फायदा होणार आहे.पिंप्रीसदो फाटा ते भडांरदरावाडी हा पूर्वी अतिदुर्गम भाग समजला जायचा त्यावेळी अनेक गोरगरीब आदिवासी बांधवांना येण्या-जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वैद्यकिय सेवा मिळविण्यासाठी व औषध उपचारा अभावी रु ग्ण दगावली जायची. मात्र आता रस्त्याच्या महामार्गामुळे या परिसरातील आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे (वार्ताहर)