शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळसह दुबईतही समर्थ सेवा केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:46 IST

नाशिक : महाराष्ट्र आणि प्रमुख राज्यांमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे काम सुरू असून, आता भारताबाहेरही सेवामार्गाच्या कार्याची मागणी होऊ लागल्याने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मोरे यांच्या पुढाकाराने दुबई आणि नेपाळ देशांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच विविध शाळांमध्ये बालसंस्कार वर्गांचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देशुभारंभ : बालसंस्कार कार्यासह अन्य कार्यावर भरकृषी व गोवंश यावर मार्गदर्शन

नाशिक : महाराष्ट्र आणि प्रमुख राज्यांमध्ये अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे काम सुरू असून, आता भारताबाहेरही सेवामार्गाच्या कार्याची मागणी होऊ लागल्याने गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन मोरे यांच्या पुढाकाराने दुबई आणि नेपाळ देशांमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तसेच विविध शाळांमध्ये बालसंस्कार वर्गांचा शुभारंभ करण्यात आला.देश-विदेश अभियानाच्या वतीने नितीन मोरे व त्यांचे सेवेकरी यासाठी परिश्रम घेत आहेत, अमेरिका, इंग्लड, नेदरलँड, जर्मनी, सिंगापूर, बेल्जियम, नेपाळ, आॅस्ट्रेलिया आणि दुबई देशातील महानगरांमध्ये सेवामार्गाच्या वतीने उपक्रम राबविले जात आहेत.नेपाळ देशात गेलेल्या मोरे यांच्यासह सेवेकऱ्यांचे नेपाळच्या राजकन्या सीतासमा राज्यलक्ष्मी देवी शाह यांनी काठमांडूत स्वागत केले. नेपाळमध्ये झालेल्या उपक्र मांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाºयांनीही हजेरी लावली. दुबई केंद्रातर्फे आॅक्टोबर म्ािहन्यात श्री स्वामी समर्थ महोत्सव दुबई २०१८चे आयोजन करण्यात आले आहे. यातदेखील सेवा मार्गाच्या विविध विभागांचे सादरीकरण करून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येईल.केंद्रांच्या शुभारंभासह श्री गणेश याग, श्री स्वामी याग, शक्तिपीठ श्री गुह्णेश्वरी येथे चण्डियाग, बालसंस्कार कार्य करणाºया सेवेकºयांचे प्रशिक्षण, शाळांमध्ये बालसंस्कार वर्र्गांचा शुभारंभ, वास्तुशास्त्र, आयुर्वेद आरोग्य मार्गदर्शन व रु ग्ण तपासणी, गर्भ संस्कार व सुजाण पालकत्व, रु द्र याग, कृषी व गोवंश यावर मार्गदर्शन करण्यात येईल.