शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

एनडीआरएफ देणार विद्यार्थ्यांना धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व मदत कार्य करणाºया राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने त्याचे आयोजन केले असून, विशेष करून नदीकाठच्या गावांमधील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणात सामावून घेण्यात येणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडून त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित ...

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नैसर्गिक आपत्तीपासून बचाव व मदत कार्य करणाºया राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन दलाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने त्याचे आयोजन केले असून, विशेष करून नदीकाठच्या गावांमधील विद्यार्थ्यांना या प्रशिक्षणात सामावून घेण्यात येणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना घडून त्यातून मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानीचे प्रसंग घडतात. नैसर्गिक आपत्ती रोखता येत नसली तरी त्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करता येणे शक्य आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अवगत करण्यासाठी, त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी राष्टÑीय आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत घेण्याचे ठरविण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यासाठी पंधरा दिवस अशा प्रकारचे प्रशिक्षण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात येणार असून, त्यासाठी नदीकाठच्या गावांमधील महाविद्यालयीन युवकांना दोन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे स्थानिक पातळीवरच प्रशिक्षित पथक तयार करण्यास हातभार लागणार आहे.