शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

खडांगळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:24 IST

ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला. सरपंच पदासाठी शीला सतीश कोकाटे व ...

ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज भरण्याच्या मुदतीत प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाला. सरपंच पदासाठी शीला सतीश कोकाटे व उपसरपंच पदासाठी आशा रवींद्र ठोक या उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यामुळे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली. युवा नेते सतीश कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे समर्थक गटाने ७ जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे निवडणुकीची औपचारिकता बाकी होती. यावेळी बैठकीस रंगनाथ कोकाटे, शरद कोकाटे हे सदस्य हजर होते तर छाया अनिल ठोक या सदस्य अनुपस्थित राहिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक कटारे व ग्रामसेवक सुनील तुपे यांच्या उपस्थितीत कामकाज पार पडले. यावेळी सतीश कोकाटे, लक्ष्मण कोकाटे, सतीश सोमनाथ कोकाटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो - ०२ खडांगळी सरपंच

सिन्नर तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीला सतीश कोकाटे तर उपसरपंचपदी आशा रवींद्र ठोक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी.

===Photopath===

020321\02nsk_30_02032021_13.jpg

===Caption===

फोटो - ०२ खडांगळी सरपंच सिन्नर तालुक्यातील खडांगळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शीला सतिष कोकाटे तर उपसरपंचपदी आशा रवींद्र ठोक यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित सदस्य व पदाधिकारी.