शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव स्टॅण्डवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर वार

By admin | Updated: February 10, 2016 23:29 IST

मालेगाव स्टॅण्डवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर वार

 नाशिक : मालेगाव स्टॅण्डवर बुधवारी (दि़१०) दुपारच्या सुमारास एकावर चाकूने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे़ पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मखमलाबाद नाक्यावरील उदय कॉलनीत राहणारे सतीश जगन्नाथ आमले (५९) हे दुपारी सव्वादोन वाजेच्या सुमारास मालेगाव स्टॅण्डवरील सीपी टायर दुकानाजवळ उभे असताना एकाने धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केले़ यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचे भाऊ अविनाश आमले यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले़ मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ या हल्ल्यानंतर आमले यांच्यावर वार करणारा इसम मालेगाव स्टॅण्ड पोलीस चौकीजवळ उभा असूनही पोलिसांनी त्यास वेळेवर न पकडल्याने रिक्षात बसून तो फरार झाला़ (प्रतिनिधी)