शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:27 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागप्रमुखास अटक

नाशिक : पोलिसात तक्रार केल्याच्या कारणावरून कुरापत काढून एका युवकासह तरुणीस बंदुकीचा धाक दाखवून सोन्याची साखळी बळजबरीने खेचून नेल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागप्रमुख अमोल नाईक यांना पोलिसांनी अटक केली आहे़ १ जुलै रोजी घडलेल्या या घटनेत पोलिसांनी पाच संशयितांना यापूर्वीच अटक केली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील शाहूनगरमधील अनिल मिश्रा यांनी काही संशयितांविरोधात ३० जून रोजी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती़ यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीचा पश्चिम विभागप्रमुख अमोल नाईकसह प्रमोद घोटेकर, यास्मीन खाटीक, बाळा मेहेंदळे, भूषण थोरात या संशयितांनी नाशिकरोड येथील करी लिव्हज् हॉटेलच्या मागे अनिल यांना गाठले़ या ठिकाणी चॉपर व बंदुकीचा धाक दाखवून बेदम मारहाण करीत असताना एका तरुणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता तिचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील सोन साखळी खेचली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सात संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच संशयितांना अटक करण्यात आली होती़ या संशयितांकडे पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर प्रमुख सूत्रधार अमोल नाईक असल्याचे समोर आले़ पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, भगत यांनी सापळा रचून नाईक यास पवननगर येथून अटक केली़ या प्रकरणामुळे राजकीय गुंडगिरीचा विषय समोर आला आहे़ (प्रतिनिधी)