शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटना पुन्हा सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेचा, दुसऱ्यांदा जाहीर झालेला पुरस्कारदेखील पुन्हा एकदा नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेनेचे ...

नाशिक : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) सर्वोत्कृष्ट जिल्हा संघटनेचा, दुसऱ्यांदा जाहीर झालेला पुरस्कारदेखील पुन्हा एकदा नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेनेचे (एनडीसीए) पटकाविला आहे. यापूर्वी २००८ यावर्षी पहिल्यावहिल्या पुरस्कारावरदेखील, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेनेचे विजयी मोहोर उमटविली होती

.

नाशिक जिल्हा संघटनेने २००३ ते २००८ पर्यंत केलेल्या कामगिरीबद्दल तेव्हा हा पुरस्कार मिळाला होता. माजी मुख्यमंत्री, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते त्यावेळी पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. दरम्यान, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आलेला २०२१ साठीचा हा पुरस्कार नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे, ज्येष्ठ प्रशिक्षक शेखर घोष यांनी पुणे येथे स्वीकारला.

२००३ पासून नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेने आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील १२ रणजी करंडक सामन्यांचे अत्यंत यशस्वीरीत्या आयोजन केले आहे. तसेच स्थानिक जिल्हा पातळीवरील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून आतापर्यंत सातवेळा नाशिक प्रीमियर लीग- एन पी एल- च्या दिवस-रात्र सामन्यांचेही शानदार आयोजन केले आहे. नाशिकच्या प्रत्येक तालुक्यात निवड प्रक्रिया राबवून, सर्व तालुक्यांचा संघ निवडून आंतर तालुका स्पर्धा घेणारी एनडीसीए ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव संघटना आहे. नाशिकचे माजी आमदार ॲड. विलास लोणारी यांचे मार्गदर्शन व बीसीसीआयचे माजी सचिव अजय शिर्के यांचे प्रोत्साहन व असोसिएशनला कायमच लाभत आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विनोद शहा यांच्या कल्पक नेतृत्वामुळे नाशिकच्या क्रिकेट विकासाला उत्तम मार्ग गवसला अन् त्यांना सचिव समीर रकटे ह्यांची खंबीर साथ लाभल्यानेच हे यश मिळू शकल्याची भावना एनडीसीएच्या टीमने व्यक्त केली.

फोटो

१८विनोद शहा

१८ समीर रकटे