शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरशिंगोटेत ५ गोण्या गुटखा जप्त

By admin | Updated: August 27, 2016 00:09 IST

नांदूरशिंगोटेत ५ गोण्या गुटखा जप्त

सिन्नर : तालुक्यातल्या नांदूरशिंगोटे येथे नाकाबंदीत पीकअप जीपमध्ये सुमारे ५० ते ६० हजार रुपये किंमतीचा पाच गोण्या गुटखा जप्त करण्यात आला. वावी पोलीस ठाण्याअंतर्गत नांदूरशिंगोटे येथे दूरक्षेत्र आहे. दुपारी तीन वाजेच्या सुमारास पोलिसांकडून नाकाबंदी सुरु होती. पोलीस हवालदार पी. के. अढांगळे व डी. बी. दराडे यांनी नाकाबंदीदरम्यान संगमनेरकडून सिन्नरच्या दिशेने जाणारी पीकअप जीप (क्र. एम. एच. ४३ ए. डी. ४२५८) तपासणीसाठी थांबवली. या पीकअप जीपची तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्यात हिरा कंपनीच्या गुटख्याच्या पुड्या असणाऱ्या पाच गोण्या मिळून आल्या. नाकाबंदीसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती वावीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे यांना दिली. आंधळे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केल्यानंतर नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला घटनेची खबर दिली. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून गुटख्याच्या गोण्या ताब्यात घेतल्या. या गोण्यांची किंमत अंदाजे ५० ते ६० हजार रुपये असल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. राज्यात सर्वत्र गुटखा बंदी असतांना गुटख्याची सर्वत्र खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येते. चोरुन गुटखा वाहतूक केली जाते. वावी पोलिसांनी पडकलेल्या या मुद्देमालामुळे गुटखा विक्रीचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)