शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

लाखलगाव शाळेस नालंदा टीमची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST

नालंदा प्रोजेक्ट समन्वयक शिल्पा शर्मा, परदेशी व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक देवेंद्र वाघ यांनी ...

नालंदा प्रोजेक्ट समन्वयक शिल्पा शर्मा, परदेशी व आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक देवेंद्र वाघ यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी 'गाव तेथे वाचनालय' उपक्रम व माजी विद्यार्थिनी स्वयंसेविका मार्फत सुरू असलेला 'मंदिरातील शाळा' उपक्रमाची पाहणी करून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे यांच्या हस्ते पुस्तक व रुमाल देऊन परदेशी व देवेंद्र वाघ यांचा, तर ज्येष्ठ शिक्षिका विजया पगार यांच्या हस्ते शिल्पा शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.

विजय जगताप यांनी शाळेत सुरू असलेल्या विविध उपक्रमांंची माहिती दिली, तसेच विद्यार्थी सहभाग घेऊन मासिक शिक्षण परिषदेसाठी 'भावना व्यवस्थापन' या घटकावर व्हिडिओ तयार करण्यात आला. (फोटो २२ लाखलगाव)

फोटो- लाखलगाव येथील जिल्हा परिषद शाळेला नालंदा टिमने भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी उपस्थित शिल्पा शर्मा, देवेंद्र वघ, परदेशी सर, मुख्याध्यापक राजेंद्र मालपुरे, विजय जगताप आदी.