शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू

By admin | Updated: February 21, 2015 01:53 IST

स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू

नाशिक : महापालिका स्थायी समितीचे आठ सदस्य येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होणार असून, त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर नव्याने सदस्य निवडीसाठी शुक्रवारी (दि.२७) सकाळी ११.३० वाजता विशेष सभा बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे स्थायीवर जाण्यासाठी सदस्यांमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांच्यासह मनसेच्या शीतल भामरे, अर्चना थोरात, दीपाली कुलकर्णी, कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे, राष्ट्रवादीचे शोभा आवारे, राजेंद्र महाले व रूपाली गावंड हे आठ सदस्य येत्या २८ फेबु्रवारीला निवृत्त होणार आहेत. भाजपा आणि अपक्ष गट यांच्याकडून विद्यमान सदस्यांचे राजीनामे घेऊन नव्या लोकांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सेनेकडूनही नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. आता स्थायी समितीतील रिक्त आठ जागांसाठी विशेष सभा येत्या शुक्रवारी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय इच्छुक सदस्यांमध्ये हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, सर्वपक्षीय गटनेत्यांकडून स्थायीवर जाणाऱ्या सदस्यांची यादी लवकरच सादर होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)