शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:44 IST

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे.

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत बुधवारी शेवटच्या दिवशी जिल्ह्यात सुमारे दीड लाखाहून अधिक नवमतदारांची नोंद करण्यात आली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत काही केंद्रांवर मतदार नोंदणीचे अर्ज दाखल केले जात असल्यामुळे मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  १ सप्टेंबरपासून देशपातळीवर विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार याद्यांचे अद्ययावतीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यात जानेवारी २०१९ मध्ये वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाºया नवमतदारांची नोंदणी, दुबार व मयत मतदारांचे नाव कमी करणे, नाव, पत्त्यातील चुका दुरुस्त करणे, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे आदी कामे बीएलओंकरवी करून घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून यासाठी मतदारसंघातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात निवडणूक नोंदणी अधिकाºयांना उद्दिष्टही देण्यात आल्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून निवडणूक यंत्रणा जोमाला कामाला लागली आहे.मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांची माहिती गोळा करण्याबरोबरच नवीन मतदारांची नोंदही केली जात आहे. नाशिक जिल्ह्यासाठी आयोगाने अडीच लाख नवीन मतदारांचे उद्दिष्ट दिले असले तरी, प्रत्यक्षात बुधवारी ३१ आॅक्टोबर अखेर सुमारे दीड लाखाहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आली.मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यतासुमारे २३ हजार मतदारांनी आॅनलाइन नोंदणी केली. बुधवारी सकाळी एक लाख २० हजार मतदारांची प्रत्यक्ष आॅनलाइन नोंदणी करण्यात आली तर सायंकाळपर्यंत सुमारे ३५ ते ४० हजार अर्ज विविध केंद्रांवर दाखल करण्यात आले होते. त्यामुळे मतदारांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय