महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रवक्ता व शॅडॉ केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, शहर सरचिटणीस राकेश परदेशी, शहर संघटक संजय देवरे व अर्जुन वेताळ, शहर चिटणीस अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, रोजगार व स्वयं रोजगार शहराध्यक्ष सिद्धेश सानप, मनविसे माजी शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, मनविसे शहर चिटणीस पंकज बच्छाव, बबलु ठाकूर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो ०४ एमएनएस)