शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगधंद्यासाठी हवी मानसिकता

By admin | Updated: June 25, 2014 00:14 IST

उद्योगधंद्यासाठी हवी मानसिकता

 

नाशिक : कधीकाळी मराठी माणसाच्या मनात उद्योगधंद्याविषयीची भावनाच मुळी नकारात्मक होती. आज काळ बदलला तसा मराठी माणूसही बदलल्याने उद्योगधंद्यातही तो दिसतो आहे पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत नाममात्रच. हे प्रमाण वाढवायचे असेल तर आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यात येण्याचा वेळीच निर्णय घेण्याचे आवाहन करीत कोणताही धंदा करा, त्यात नुकसान नसते पण त्यासाठी हवी जिद्द, मेहनतीची तयारी अन् सकारात्मक मानसिकता, असे प्रतिपादन लोकसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांनी केले. कालिदास कलामंदिर येथे कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने क. का. वाघ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकट मुलाखतीमध्ये डॉ. मनोहर जोशी यांनी ‘मराठी तरुण : व्यापार आणि उद्योजकता’ या विषयातून आपला जीवनप्रवास उलगडला. नांदवी या खेडेगावात सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सुरुवातीला महाड आणि नंतर पनवेलला वाराने रहावे लागल्याचे सांगत, मुंबईसारख्या स्वप्ननगरीत वास्तव्यास मिळावे ही सुप्त इच्छा बालपणापासूनच होती. तेव्हाची अन् आजचीही मुंबईची धावपळ सारखीच आहे, माणसांमध्ये फरक पडला आहे एवढेच. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच कामकाजही सुरू असायचे. त्यातूनच मुंबई महापालिकेत लिपिकाची नोकरी सहा वर्षे केली. त्यादरम्यान, पाच-सहा व्यवसायही केले. फटाके विकले, चंदन-हस्तीदंताच्या वस्तू विकल्या. एवढेच नाही तर चाळीसगावहून दूध खरेदी करून ते मुंबईत वितरितही केले. जिद्द अन् मेहनत घेण्याची तयारी असल्याने मागे न हटता नोकरी सोडून धंद्यातच पूर्णवेळ उतरलो आणि १९६१ मध्ये कोहिनूर कोचिंग क्लास सुरू केला. अवघ्या चार मुलांवर सुरू झालेल्या क्लासमध्ये आज १५ हजारांपेक्षा अधिक मुले शिकतात. सलग १४ तास क्लासमध्ये शिकवणी सुरू असायची. त्यामुळेच कधीकाळी वाराने जेवणारा आज कोट्यधीश झाला, राज्याचा मुख्यमंत्री झाला. ते केवळ स्वप्न न पाहता जिद्द व मेहनत घेतल्यानेच, असेही ते म्हणाले. त्यांना नंदन रहाणे यांनी बोलते केले. यावेळी क. का. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या हस्ते श्रीकृष्ण मूर्ती, शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)