शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ

By admin | Updated: August 12, 2014 02:02 IST

मालेगाव खरिपाच्या विमा योजनेस मुदतवाढ

मालेगाव : राज्यात उशिराने पडलेल्या पावसामुळे पेरण्यांना उशीर झाला. त्यामुळे केंद्रीय कृषी व सहकार विभागाने राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेस मुदतवाढ दिली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.सर्वत्र उशिरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरण्या व भात लागवडीला उशीर झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे केंद्रशासनाने यंदा जुलैअखेर संपलेल्या विम्याची मुदत १६ आॅगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या योजनेत कर्जदार बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे सहभागी होेऊ शकत असून, यात पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट आदि नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण दिले जाते. अधिसूचित क्षेत्रात चालू हंगामाचे उत्पादन कमी झाल्यास नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेत समाविष्ट होण्यासाठी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी बँकेतून अंतिम मुदतीपूर्वी विमा केल्याची खात्री करून घ्यावी, तसेच रोख रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांनी १६ आॅगस्टपूर्वी जवळच्या बँकेत विम्याचा हप्ता भरावा, अधिक माहितीसाठी बँकेचे अधिकारी व कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी सी. बी. कानवडे व तंत्र अधिकारी गोकुळ आहिरे यांनी केले आहे.