शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एमईएस बिल्डर्स संघटनेची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:16 IST

एमईएस (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) मार्फत लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाºया एमईएस बिल्डर्स असोसिएशनने निदर्शने करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंजूर कामे करण्यासही विलंब होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.

देवळाली कॅम्प : एमईएस (मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस) मार्फत लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाºया एमईएस बिल्डर्स असोसिएशनने निदर्शने करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. मंजूर कामे करण्यासही विलंब होत असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे. असोसिएशनचे दक्षिण सदर्न कमांडोचे केंद्रीय उपाध्यक्ष दीपक बलकवडे यांनी सांगितले की, एमईएसच्या माध्यमातून १०० हून अधिक ठेकेदार स्कूल आॅफ आर्टिलरी व आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करी आस्थापना निवास आदी ठिकाणी बांधकाम, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, दुरुस्तीची कामे करण्यात येत असतात. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर कामगार लागतात. पूर्वी ही कामे एमईएसच्या पातळीवर होत असत. आता मात्र सुरक्षाव्यवस्था कडक करून स्टेशन मुख्यालयाकडून ठेकेदारांना व कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. याप्रश्नी बोर्डाने लक्ष न दिल्याने काळ्या फिती लावून कामबंद आंदोलन करीत असल्याचे त्यांनी सांगितले. या आंदोलनात दक्षिण सदर्न कमांडोचे केंद्रीय उपाध्यक्ष दीपक बलकवडे, योगेश चांदवडकर, अनिल बालाणी, चेतन देव, जी. डी. बजाज, प्रमोद अहिरे, समीर पटणी, मिलिंद उपासनी, सोनू सचदेव, राहुल चौधरी, विनोद सिंग, संजय पोरजे, मंगेश निसाळ, संजय बलकवडे आदी ठेकेदारांनी सहभाग घेतला.प्रत्येक ठेकेदाराकडे सुपरवायझरसह अनेक कामगार असतात व ठेकेदारांना तीन, सहा व वर्षभरासाठीही असतात. स्टेशन मुख्यालयाने आता लष्करी विभागात प्रवेशपत्र देण्याचे धोरण अतिशय कडक केले आहे. त्यास असोसिएशनचा विरोध नाही. मात्र कामगारांना विभागात कामावर जाण्यासाठी प्रवेशपत्र त्वरित मिळत नाही. प्रत्येक कामगारांचे पोलीस व्हेरिफिकेशन आणणे व लष्करी प्रवेशपत्र घेणे यातच अधिक वेळ जातो. परिणामी कामे निर्धारित वेळेत होत नाही. त्यामुळे विलंब नोटीस दिली जाते.