शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

.ंमालेगावी भुजबळ समर्थकांची बैठक

By admin | Updated: August 30, 2016 00:31 IST

संगमेश्वर : माळी समाज मंगल कार्यालयात चर्चा

संगमेश्वर : येथील माळी मंगल कार्यालयात ओबीसी समाज व भुजबळ समर्थकांची बैठक घेण्यात आली. मालेगाव शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ‍ॅड. रमेश मोरे, नगरसेवक सखाराम घोडके, समता परिषदेचे बाळासाहेब बागुल, विनोद शेलार, कैलास तिसगे, सुनील वडगे, माजी आमदार शेख रशीद, धर्मा भामरे, विश्वास माळी, सोमनाथ अहिरराव, विलास बिरारी, मोकभणगीचे नाना शेलार आदिंची भाषणे झाली. छगन भुजबळांवर अधिकाराचा गैरवापर करून कायद्याच्या कचाट्यात अडकविल्याने त्यांना त्वरित सोडविण्याची मागणी उभयतांनी केली. बैठकीस नगरसेवक नरेंद्र सोनवणे, माळी पंच कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सावकार, माजी नगरसेवक राजाराम जाधव, श्रीराम सोनवणे, आनंदसिंग ठोके, वसंत वारुळे, जितेंद्र खैरनार यांचेसह नागरिक उपस्थित होते. बैठकीनंतर तहसिल कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. जगताप गल्ली, आंबेडकर पुल, शिवाजी पुतळा, मोसमपूलमार्गे तहसीलवर नेण्यात आला. नायब तहसीलदार जगदीश निकम यांना निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)