शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

निफाड येथे मराठा समाजाची नियोजन बैठक

By admin | Updated: September 21, 2016 23:34 IST

निफाड येथे मराठा समाजाची नियोजन बैठक

निफाड : नाशिक येथे निघणाऱ्या मराठा क्र ांती मोर्चाच्या पाशर््वभूमीवर बुधवारी निफाड येथे मराठा समाजबांधवांची नियोजन बैठक घेण्यात आली. बैकठीत मोर्चातील स्वयंसेवकांच्या नेमणुकीवर चर्चा करण्यात आली. गाड्यांची पार्किंग, वाहन व्यवस्था, स्टिकर या व इतर सर्व बाबींवर नियोजन करण्यात आले. शहरातून हजारोंच्या संख्येने समाजबांधवांनी मोर्चात सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. बैठकीत अनिल कुंदे , इंद्रभान रायते, अण्णासाहेब भोसले, भारती कापसे आदि मान्यवरांनी चर्चा करून मार्गदर्शन केले.नाशिकला जाण्यासाठी निफाड शहरातून शनिवारी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून वाहनांद्वारे निघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निफाडकडून जाणाऱ्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था नाशिक येथील शंकर लॉन्स, जेजुरकर मळा येथे करण्यात आलेली असल्याचे सांगण्यात आले.बैठकीस वसंत कापसे, डॉ. उत्तम डेर्ले, भारती कापसे, सिंधुताई धारराव, रमेश जाधव, देवदत्त कापसे, कृष्णा धारराव, डॉ. निलेश डेर्ले, डॉ. धारराव संजय धारराव, दीपक गाजरे, दौलत गाजरे, दौलत कापसे, डॉ. लोखंडे, भगवान गाजरे, संजय गाजरे, भाऊसाहेब कापसे, बापू कापसे, समीर भोसले, श्रीकांत रायते, बाळासाहेब पेंढारकर, वैभव कापसे, भावेश घोलप सर्वंकष भोसले, मयूर रायते, दादा धारराव, सुधाकर कापसे, सदाशिव धारराव, उमाकांत आहेरराव, बंडू कूंदे नीलकंठ कूंदे मनोज ढमाले, सचिन जाधव, शैलेश जाधव, गणेश राजोळे, माणिक खालकर, धनंजय खालकर, पावन माकुणे, आशिष खेलुकर आदिसह शहरातील तरुण, शेतकरी, डॉक्टर, वकील, शिक्षक, महिला, व्यापारी तसेच समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)