शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे

By admin | Updated: August 12, 2014 01:59 IST

माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करावे

 

नाशिक : भारतीय वृत्तपत्रसृष्टीचा उज्ज्वल इतिहास आहे. गांधी, आंबेडकर, टिळक यांनी आपल्या वृत्तपत्रांतून सामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली. माध्यमांनी सामान्य जनतेचे प्रश्न मांडून त्यांचे प्रतिनिधित्व करावे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी ‘दैनिक लोकपर्याय’च्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना केले. महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात बोलताना पी. साईनाथ यांनी माध्यमांच्या जबाबदाऱ्यांविषयी बोलताना सांगितले, वृत्तपत्रांची संख्या वाढते आहे परंतु पत्रकारिता कमी होत चालली आहे. समाजात अनेक प्रश्न आहेत. सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या माध्यमातून काही प्रश्नांची गंभीरता समोर आली. १९९९ ते २०११ या कालावधीत देशात शेतकऱ्यांची संख्या १५० लाखांनी कमी झाली, तर शेतमजुरांची संख्या दुप्पट-तिप्पट बनली. याचा अर्थ शेतकरीच शेतमजूर बनला आहे. २००५ ते २०१० या कालावधीत १४० लाख नोकऱ्या कमी झाल्या. माध्यमांनी या प्रश्नांवर आवाज उठवून चर्चा केली पाहिजे. बंद कारखाने, शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या यांसारखे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. माध्यमांतून सामान्य जनतेचा आवाज ध्वनित झाला पाहिजे, असे सांगून साईनाथ यांनी पेडन्यूज प्रकरणाचाही समाचार घेतला. दरम्यान, ज्येष्ठ साहित्यिक दीनानाथ मनोहर, ‘फॅँड्री’ या चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे, मुख्य संपादक राजेंद्र साठे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. वसुधा कराड यांनी, तर सूत्रसंचालन सीमा पेठकर यांनी केले. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार कुमार शिराळकर, सुनीता जायभावे, बिडवे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)