शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी रुग्णालयात जमावाकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 00:32 IST

सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. याप्रकरणी शहर पोलिसांत मयताच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या मयताच्या नातेवाइकांसह जमावाने रुग्णालयाची तोडफोड केली. यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. याप्रकरणी शहर पोलिसांत मयताच्या नातेवाइकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणलेल्या रुग्णावर योग्य उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत प्रत्येक रुग्णाला कोरोनाचा रुग्ण समजूनच उपचार करता असा आक्षेप घेत मयताच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील आॅक्सिजन सिलिंंडर फेकण्यास सुरुवात केली.जमवाकडून तोडफोड सुरू झाल्याने कर्मचाºयांत घबराट पसरली. ही माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मयताच्या नातेवाइकांविरोधात कारवाई केली. अधिक तपास पोलीस कर्मचारी विशाल गोसावी करीत आहेत.दरम्यान सामान्य रुग्णालयातील डॉ. शुभांगी केदारे यांनी सांगितले, सामान्य रुग्णालयात तोडफाड व डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढले असून, त्यामुळे कर्मचाºयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल