शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचा आत्महत्त्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 17, 2015 22:54 IST

घोटी : फिर्याद घेण्यास नकार दिल्याने संताप

घोटी : बेपत्ता पतीचा शोध लागावा यासाठी मोठ्या अपेक्षेने घोटी पोलीस ठाण्यात गेलेल्या एका विवाहित महिलेची पोलिसांनी दखल न घेता तिला हाकलून दिल्याने व्यथित झालेल्या या विवाहितेने विषारी औषध घेऊन आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला.विषारी औषध प्राशन करून ही विवाहिता थेट जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात हजर होऊन तिने आपली व्यथा मांडली. अखेर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर महिलेला पोलिसांनी प्रथम जिल्हा रु ग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान या घटनेमुळे घोटी पोलिसांच्या कर्तृत्वाचा आणि कार्यप्रणालीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.घोटी शहरातील एका भंगार व्यावसायिकाने आंतरजातीय विवाह करून एका मुलीशी विवाह केला आहे. विवाहानंतर ही मुलगी सासरी आली असताना सासरची मंडळी तिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. याबाबत तिने पोलीस स्टेशन गाठून आपली व्यथा मांडली होती. मात्र आपला पती गेली काही दिवसांपासून घरी आला नाही त्याचा शोध घ्यावा यासाठी काल नफीसा अफझल शेख (२५) ही महिला दुपारच्या सुमारास घोटी पोलीस ठाण्यात तक्र ार देण्यासाठी आली होती. मात्र कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने या महिलेची दखल न घेता उलट तिला पोलीस स्टेशन बाहेर काढून दिले.दरम्यान, आपली व्यथा पोलीस समजून घेत नाही व आपल्याला न्याय देत नाही म्हणून व्यथित झालेल्या या विवाहितेने काल संध्याकाळी विषारी औषध प्राशन करून जिल्हा पोलीसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तेथील पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदर विवाहितेला उपचारासाठी जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. (वार्ताहर)