शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

By admin | Updated: September 27, 2016 23:54 IST

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

इगतपुरी : सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून २५ वर्षीय विवाहितेने तलावात जीव देऊन आत्महत्त्या केल्याची घटना इगतपुरी येथे मंगळवारी घडली. या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह चार जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही संशयित फरार झाले आहेत.शहरातील १२ बंगला, रेल्वे क्वार्टर येथे राहणारे चेतन हिरामण साळवे यांचा गौतमी यांचेसोबत दि. २६ डिसेंबर २०११ रोजी विवाह झाला होता. त्यांना आरोही (४ वर्षे) व मुलगा शौर्य (१ वर्ष) अशी अपत्ये आहेत. चारित्र्याचा संशय घेऊन सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. दि. २४ रोजी गौतमी साळवे हिच्या घरी कार्यक्र म असल्याने सर्व जण इगतपुरी येथे आल्याची माहिती तिने तिची आई भारती गरु ड (रा. अंबरनाथ) यांना भ्रमणध्वनीवरून दिली होती. दुसऱ्या दिवशी गौतमीचे मामा तिला घ्यायला घरी आले असता तिच्या सासरकडील लोकांनी आम्हाला काहीच माहीत नाही असे सांगितल्याने गौतमीचा शोध सुरू झाला. गौतमी बेपत्ता झाल्याची तक्रार इगतपुरी पोलिसांत देण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) गौतमीचा मृतदेह नगरपालिका तलावात मिळून आल्याने खळबळ उडाली. मुलीस आत्महत्त्या करण्यास प्रवृत्त केल्याची तक्रार भारती गरुड यांनी पोलिसांत दिली. त्यावरून मृत महिलेचा पती चेतन हिरामण साळवे, दीर सचिन, सासू ताराबाई, जाऊ कोमल सचिन साळवे व नणंद वैशाली विलास डोळस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तपास पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, उपनिरीक्षक महेश मांडवे, सुभाष पाटील, ए. सी. जाडर, एम. एल. बोऱ्हाडे, गणेश वराडे, विनोद गोसावी, ई. ए. गंगावणे, सत्यभामा खेताडे करीत आहेत. (वार्ताहर)